

iPhone 17 256GB variant available at just ₹44,768 during Chrome Everything Apple Sale
esakal
आता स्वप्नातील iPhone 17 खरेदी करणे खूप सोपे आणि परवडणारे झाले आहे. क्रोम कंपनीने आपल्या 'एव्हरीथिंग ॲपल' सेलचा दुसरा टप्पा सुरू केला असून यात प्रीमियम ॲपल प्रोडक्टसवर मोठ्या सूट दिल्या जात आहेत. या सेलमध्ये आयफोन 17 चा 256GBव्हेरिएंट फक्त ४४,७६८ रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. लॉन्च वेळी याची किंमत ८२,९०० रुपये होती. म्हणजे जवळपास निम्म्या किमतीत आयफोन 17 मिळण्याची ही जबरदस्त संधी आहे