iPhone 17e ची भारतात धमाकेदार एन्ट्री! मिळतायत Pro वाले फीचर्स; किंमत एवढी कमी, एकदा पाहाच

iPhone 17e unboxing and first impressions : आयफोन 17e चा पहिला अनुभव पाहा. स्वस्त किंमतीत प्रो लेव्हल परफॉर्मन्स देणारा हा आयफोन खरेदी करण्यास योग्य आहे का? जाणून घ्या सविस्तर.
iphone 17e launch in india

iphone 17e launch in india

esakal

Updated on

नुकताच मार्केटमध्ये आलेला ॲपलचा नवीन आयफोन 17e उघडल्यावर मनात एकच विचार आला “अरे, एवढ्या कमी किमतीत इतका दमदार फोन?” बॉक्स उघडताच साध्या पण देखण्या पॅकेजिंगमध्ये फोन, USB-C केबल आणि सिम पिन एवढेच मिळाले. ॲपलने यंदा जाणीवपूर्वक अतिरिक्त गोष्टी कमी केल्या आहेत. फोन हातात घेताच त्याचे 170 ग्रॅम वजन आणि सपाट कडा यामुळे प्रीमियम फील येतो. मॅट फिनिश आणि ॲल्युमिनियम बॉडीमुळे तो हातात आरामशीर बसतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com