

iPhone 18 Pro: Bigger Price, Bigger Upgrade
esakal
iPhone 18 Pro Launching This September: Apple च्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सप्टेंबरमध्ये लॉंच होणाऱ्या या प्रीमियम मॉडेल्सच्या किमतीत यंदा मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या मेमरी चिप्सच्या किमती आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे कंपनीवर उत्पादनाचा खर्च वाढल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.