iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Apple ने iPhone 18 Pro आणि Pro Max लॉन्च केले असून 2nm A20 Pro चिप, दमदार कॅमेरा, AI फीचर्स आणि मोठ्या बॅटरीसह फोनमध्ये अनेक मोठे अपग्रेड केले आहेत.
iPhone 18 Pro & Pro Max: What’s New? Price, A20 Pro Chip, Variable Aperture Camera and AI Features

iPhone 18 Pro & Pro Max: What’s New? Price, A20 Pro Chip, Variable Aperture Camera and AI Features

sakal

Updated on

आजच्या अ‍ॅपलच्या सप्टेंबर इव्हेंटमध्ये iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max अखेर Appleने लॉन्च झाले असून, यंदाच्या Pro सीरिजमध्ये परफॉर्मन्स, कॅमेरा, बॅटरी आणि AI क्षमतेवर मोठा भर देण्यात आला आहे. Appleचा हा लॉन्च इव्हेंट नवीन सीईओ जॉन टर्नस (John Ternus) यांच्या नेतृत्वाखाली पार पडणारा पहिला मोठा iPhone लॉन्च ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com