

Best Secret iPhone Tips and Tricks for Everyday Use
esakal
ॲपलचा आयफोन (iPhone) आज आपल्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. रोजच्या वापरात आपण कॅमेरा आणि सोशल मीडिया सहज वापरतो. परंतु या सिस्टीममध्ये अशा काही कमालीच्या गोष्टी दडलेल्या आहेत, ज्या सामान्य नजरेला पडत नाहीत.
भारतातील जवळजवळ ९०% आयफोन युजर्स या भन्नाट गोष्टींपासून पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या फोनमधील ५ सिक्रेट फीचर्स