
How to Spot Fake Agents Train Ticket Booking
esakal
Fake Railway Agent Alert : दिवाळीचा सण आला की घराघरात आनंदाची लाट येते..लांब गावी कामासाठी राहिलेले लोक आपल्या गावी परततात. पण तिकीट वेटिंग लिस्टला पडणे किंवा फूल असणे या समस्या खूप जास्त वाढल्या आहेत. लोकांची गर्दी जास्त आणि तिकीट कमी अशी परिस्थिती छट पूजा, दिवाळीला असते..पण सणासुदीच्या या काळात ट्रेन तिकिटांसाठी बनावट एजंटांचा मायाजाल सापडत आहे. आयआरसीटीसीने प्रवाशांसाठी दिवाळी अलर्ट जारी केला आहे.