IRCTC New Rule 2025
esakal
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता प्रवाशांना 'तिकिट कॅन्सलेशनच्या फी'शिवाय प्रवासाची तारीख बदलता येणार आहे. लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागरिकांचा प्रवास सुखकर करण्याच्या उद्देशाने लवकरच हा क्रांतीकारी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.