ISRO PSLV: ‘पीएसएलव्ही’च्या विकासामध्ये उद्योग समूहांचा सहभाग; इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांचे सूतोवाच
Space Missions: ‘इस्रो’ ‘पीएसएलव्ही (पोलर सॅटेलाइट लॉंच व्हेईकल) विकसित करण्याची ५० टक्के जबाबदारी उद्योग समूहांवर सोपविणार असल्याचे सूतोवाच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी केले.
बंगळूर : ‘इस्रो’ ‘पीएसएलव्ही (पोलर सॅटेलाइट लॉंच व्हेईकल) विकसित करण्याची ५० टक्के जबाबदारी उद्योग समूहांवर सोपविणार असल्याचे सूतोवाच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी केले.