रिसोर्ससॅट-2ए उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

चेन्नई - भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून ( इस्त्रो) आज (बुधवार) रिसोर्ससॅट-2ए या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर, इस्त्रोचे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या सर्व टिमचे अभिनंदन केले. 

आज (बुधवार) सकाळी १० वाजून 25 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून पीएसलव्ही सी-36 या प्रक्षेपकाद्वारे रिसोर्ससॅट-2ए उपग्रह आकाशात सोडण्यात आला. गेल्या 18 वर्षात पीएसलव्ही सी-36 या प्रक्षेपकाद्वारे 36 यशस्वी प्रक्षेपणे करण्यात आली आहेत.

या उपग्रहाद्वारे 'रिमोट सेन्सिंग डेटा' सुविधा उपलब्ध होणार आहे. रिसोर्ससॅट श्रेणीतील हा तिसरा उपग्रह आहे. 

व्हिडिओ सौजन्य - DD News youtube

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISRO successfully places Resourcesat-2A in orbit

व्हिडीओ गॅलरी