Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Subsidies Up to 15 Lakh and Charging Network: हे धोरण २०२६ ते २०३२ या पुढील ६ वर्षांसाठी शाश्वत इलेक्ट्रिक मोबिलिटीचा सर्वसमावेशक आराखडा मांडते. याअंतर्गत येत्या ६ वर्षांत जम्मू-काश्मीरमधील रस्त्यांवर सुमारे १ लाख ४० हजार इलेक्ट्रिक वाहने उतरवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
ev car

ev car

esakal

Updated on: 

J&K EV Policy 2026: पर्यावरणपूरक वाहतुकीला गती देण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने 'जम्मू आणि काश्मीर इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी २०२६'ची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. बर्फाच्छादित रस्ते आणि उणे तापमानातही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा आणि ते दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनावेत, या उद्देशाने हे धोरण आखण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com