

Jio hotstar recharge plan
esakal
Disney Plus Hotstar Recharge Plan : मनोरंजनप्रेमींनो तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना खूश करण्याचा नवा फंडा आणला आहे. आता फक्त 195 रुपयांत तब्बल 90 दिवसांसाठी Disney Plus Hotstarचा मोबाइल सबस्क्रिप्शन आणि त्यातही 15 GB हायस्पीड डेटा पूर्णपणे मोफत मिळणार आहे. होय तुम्ही बरोबर वाचलंत..हॉटस्टारची थेट सबस्क्रिप्शन घेतल्यास 349 रुपये द्यावे लागतात, पण जिओच्या या प्लॅनमधून तुमची थेट 154 रुपयांची बचत होते