

Jio, Airtel and BSNL broadband plans compared by price, internet speed, monthly data benefits and additional entertainment services
esakal
घरी वाय-फाय कनेक्शन बसवण्याचा विचार करत असाल, तर रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि बीएसएनएल या कंपन्यांच्या ब्रॉडबँड प्लॅन्सची तुलना करणे महत्त्वाचे ठरते. या तिन्ही कंपन्या भारतातील वायर्ड ब्रॉडबँड क्षेत्रात कार्यरत असून ग्राहकांना वेगवेगळ्या किमतींमध्ये इंटरनेट सेवा देतात. यापैकी कोणती कंपनी सर्वात कमी किमतीत कनेक्शन देते, कोणत्या प्लॅनमध्ये अधिक इंटरनेट स्पीड मिळतो आणि कोणत्या सेवेत अतिरिक्त फायदे उपलब्ध आहेत, याची माहिती जाणून घेऊया.