

Jio Independence Day Offer: ₹6,000 Off on 100Mbps Broadband Plan
esakal
Jio Broadband Dhamaka Offer: स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day Offer) रिलायन्स जिओने आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांसाठी एक मोठी आणि आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या 15 महिन्यांच्या वैधता असलेल्या 100 Mbps ब्रॉडबँड प्लॅनच्या किंमतीत थेट 6,000 रुपयांची कपात केली आहे.
यापूर्वी या 15 महिन्यांच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 16,000 रुपये मोजावे लागत होते, पण या विशेष ऑफरमध्ये आता हा प्लॅन 10,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांची थेट 6,000 रुपयांची बचत होणार आहे.