Recharge Plan : मार्केटमध्ये धमाका... फक्त १४७ रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग! 'या' स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये आणखी काय मिळतं?

Jio Cheapest Recharge Plan Starting at Rs 147 : जिओच्या १४७ रुपयांपासून सुरू होणाऱ्या स्वस्त व्हॉइस ओन्ली रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि दीर्घ वैधतेसह विविध अतिरिक्त फायदे मिळतात.
Jio offers affordable voice-only prepaid recharge plans starting at Rs 147, featuring unlimited calling, SMS benefits and validity of up to 336 days

Jio offers affordable voice-only prepaid recharge plans starting at Rs 147, featuring unlimited calling, SMS benefits and validity of up to 336 days

esakal

Updated on: 

मोबाईल रिचार्जचा खर्च कमी ठेवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी जिओकडे वेगवेगळ्या किमतींचे प्रीपेड प्लॅन उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटाऐवजी व्हॉइस कॉलिंगला प्राधान्य देण्यात आले आहे. १४७ रुपयांपासून सुरू होणाऱ्या या रिचार्जमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि ठरावीक संख्येने एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच, ग्राहकांच्या गरजेनुसार २२ दिवसांपासून ते ३३६ दिवसांपर्यंत वैधता असलेले पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये काही प्लॅनसोबत जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडसारखे अतिरिक्त फायदेही दिले जातात.

Loading content, please wait...