
रिलायन्स जिओने आपल्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवणारी घोषणा केली आहे. कंपनीने ‘जिओ फ्रेम्स’ नावाचे एआय पॉवर्ड स्मार्ट ग्लासेस सादर केले असून हे ग्लासेस मेटाच्या रेबॅन आणि लेन्सकार्टच्या स्मार्ट ग्लासेसना टक्कर देण्यासाठी तयार आहेत.