Jio New Recharge Plan: 36 Days Validity with ₹35,000 Worth Digital Benefits
esakal
Reliance Jio ₹450 Festive Plan : रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी मोठी ऑफर आणली आहे. जिओने 'फेस्टिव्ह ऑफर' अंतर्गत एक अत्यंत किफायतशीर आणि फायदेशीर रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या 450 रुपये किमतीच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त डेटा आणि कॉलिंगच नाही, तर AI तंत्रज्ञान आणि मनोरंजनाचे आकर्षक पॅकेज देखील मिळत आहे.