Best Recharge Plans : एअरटेल बघतच राहिले अन् मुकेश अंबानीच्या Jio ने मारली बाजी! 15 OTT सोबत Free मध्ये मिळतय Netflix, किंमत फक्त...

Jio Recharge Plan : एअरटेल 1599 प्लॅनला टक्कर देऊन जिओ 'व्हॅल्यू फॉर मनी'मध्ये आघाडीवर आहे, नव्या रीचार्ज प्लॅनमुळे मनोरंजन आणि हायस्पीड इंटरनेट दोन्ही स्वस्तात मिळतात.
JioFiber 1499 vs Airtel 1599 premium broadband OTT Netflix comparison value for money

JioFiber 1499 vs Airtel 1599 premium broadband OTT Netflix comparison value for money

esakal

Updated on

टेलिकॉम आणि ब्रॉडबँडच्या जगात सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांच्यात 'प्रिमियम प्लॅन्स'वरून मोठे युद्ध सुरू आहे. एअरटेलने नेहमीच आपल्या गुणवत्तेवर भर दिला असला तरी मुकेश अंबानींच्या जिओने आपल्या 1499 रुपयांच्या प्लॅनद्वारे ग्राहकांना अशा काही सुविधा दिल्या आहेत की ज्याने एअरटेलच्या 1599 रुपयांच्या प्लॅनला जोरदार टक्कर दिली आहे. केवळ 100 रुपयांचा फरक वाटत असला तरी त्यासोबत मिळणारे OTT चे फायदे जिओला या शर्यतीत विजेते बनवत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com