
JioHotstar network error outage in india
esakal
JioHotstar Down Reason : चित्रपट, सीरियल आणि लाइव्ह क्रिकेट मॅचचा आनंद घेणाऱ्या लाखो जिओहॉटस्टार युजर्ससाठी धक्कादायक बातमी आहे.. संपूर्ण भारतात जिओहॉटस्टार बंद पडलंय. स्ट्रीमिंग थांबली, सर्च ऑप्शन गायब आणि अकाउंट लॉगिनच बंद झाले आहे सोशल मीडियावर युजर्सचा राग फुटला असून, 'हा काय प्रकार? अपडेट केलं की ॲपच बिघडलं?' अशा पोस्ट्सनी एक्स आणि इन्स्टाग्रामवर धुमाकूळ सुरू आहे