

Jio Phone Recharge Plan
esakal
Jio yearly recharge plans : रिलायन्स जिओने पुन्हा एकदा आपल्या जिओफोन ग्राहकांसाठी खिशाला परवडणारा आणि मनाला आवडणारा प्लॅन आणला आहे. ज्या ग्राहकांना दर महिन्याला रिचार्जचा कंटाळा आहे आणि मुख्यत्वे अमर्यादित कॉलिंग हवी आहे, त्यांच्यासाठी हा 895 रुपयेचा वार्षिक प्लॅन थेट वरदान ठरणार आहे. हा प्लॅन 336 दिवस म्हणजे जवळपास 11 महिने वैध आहे आणि त्याची दैनंदिने किंमत अवघी 2.66 रुपये इतकीच येते