Kia Sorento: फॉर्च्यूनरला टक्कर! कियाची पहिली हायब्रिड SUV 'Sorento' लाँचसाठी तयार; प्री-बुकिंग सुरू!

Kia’s 1st Hybrid SUV: जागतिक बाजारात ४८ लाख विक्रीचा विक्रम! आकर्षक डिझाइन, हाय-टेक फीचर्स आणि दमदार मायलेज! प्रीमियम सेगमेंटमध्ये नवा स्टँडर्ड...
Kia Sorento Hybrid!48 Lakh Units Sold Worldwide;Pre-Bookings Open...

Kia Sorento Hybrid!48 Lakh Units Sold Worldwide;Pre-Bookings Open...

esakal 

Updated on

Kia Sorento Hybrid Arrives: भारतीय ऑटोमोबाईल बाजारात प्रचंड यशस्वी ठरलेल्या किया इंडियाने (Kia India) आता प्रीमियम वाहनांमध्ये एक मोठी भर घातली आहे. कंपनीने आपली बहुप्रतिक्षित आणि जागतिक स्तरावर गाजलेली फ्लॅगशिप हायब्रिड एसयूव्ही किया सोरेंटो (Kia Sorento) चा पहिला टीझर अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला असून तिचे प्री-बुकिंगही अधिकृतपणे सुरू केले आहे.

भारतीय ग्राहकांच्या गरजा आणि वाढती मागणी लक्षात घेऊन ही हायब्रिड एसयूव्ही लाँच केली जात असून ती कियाची भारतातील पहिलीच हायब्रिड कार असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com