esakal | अगदी कमी किमतीत खरेदी करा 7 सीटर कार, 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन
sakal

बोलून बातमी शोधा

 Seven seater car

अगदी कमी किमतीत खरेदी करा 7 सीटर कार, 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

जर तुमचे कुटुंब मोठे असेल आणि त्यासाठी तुम्हा 7 सिटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल पण बजेट कमी पडत असेल, तर अशा परिस्थितीत कमी बजेटमध्ये मोठी कार घ्यायची असेल तर बाजारात त्यासाठी अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. आज आपण अशाच काही 7 सीटर कार बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची किंमत तुमच्या खिशाला परवडणारी आहे...

मारुती सुझुकी अर्टिगा Maruti Suzuki Ertiga 

मारुती सुझुकी अर्टिगा ही मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट कार आहे. या 7 सीटर कारची किंमत 7.59 लाख रुपयांपासून सुरु  होते. ही कार सीएनजी व्हेरियंटमध्येही उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी अर्टिगा Maruti Suzuki Ertiga मारुती सुझुकी अर्टिगा ही मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट कार आहे. या 7 सीटर कारची किंमत 7.59 लाख रुपयांपासून सुरु होते. ही कार सीएनजी व्हेरियंटमध्येही उपलब्ध आहे.

रेनॉल्ट ट्रायबर Renault Triber 

रेनॉल्ट ट्रायबर या 7 सीटर कारची किंमत 5.20 लाख रुपयांपासून सुरु होते तर याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 7,50,000 रुपये आहे. भारतीय बाजारातील मोठ्या कुटुंबासाठी ही एक बेस्ट कार आहे. या कारमध्ये 999 सीसी 3-सिलिंडर इंजिन  दिले आहे, जे 6250 आरपीएमवर 71 एचपी आणि 3500 आरपीएमवर 96 एनएम टॉर्क जनरेट करते.

रेनॉल्ट ट्रायबर Renault Triber  रेनॉल्ट ट्रायबर या 7 सीटर कारची किंमत 5.20 लाख रुपयांपासून सुरु होते तर याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 7,50,000 रुपये आहे. भारतीय बाजारातील मोठ्या कुटुंबासाठी ही एक बेस्ट कार आहे. या कारमध्ये 999 सीसी 3-सिलिंडर इंजिन दिले आहे, जे 6250 आरपीएमवर 71 एचपी आणि 3500 आरपीएमवर 96 एनएम टॉर्क जनरेट करते.

डॅटसन गो प्लस Datsun Go Plus 

डॅटसन गो प्लस या कारची  किंमत 4.20 लाख रुपयांपासू सुरु होते. ही मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबासाठी ही कार परफेक्ट ऑप्शन आहे. Datsun Go Plus मध्ये 1198cc मध्ये 3 सिलिंडर SOHC पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 5000 Rpm वर 67 Hp ची पॉवर आणि 4000 Rpm वर 104 Nm ची टॉर्क जनरेट करते.

डॅटसन गो प्लस Datsun Go Plus  डॅटसन गो प्लस या कारची किंमत 4.20 लाख रुपयांपासू सुरु होते. ही मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबासाठी ही कार परफेक्ट ऑप्शन आहे. Datsun Go Plus मध्ये 1198cc मध्ये 3 सिलिंडर SOHC पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 5000 Rpm वर 67 Hp ची पॉवर आणि 4000 Rpm वर 104 Nm ची टॉर्क जनरेट करते.

मारुती सुझुकी इको Maruti Suzuki Eeco

मारुती सुझुकी इको ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. मारुती सुझुकी इकोची किंमत 3,97,800 रुपयांपासून सुरु होते. म्हणजेच ही कार 4 लाखांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. या कारमध्ये तुम्हाला 1196 सीसी 4-सिलिंडर पेट्रोल मिळेल जे 6000 आरपीएमवर 72.41 एचपी आणि 3000 आरपीएमवर 101 एनएम टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकी इको पेट्रोलमध्ये 16.11 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते सीएनजीमध्ये 21.94 किलोमीटर प्रति लिटर मायलेज दते

मारुती सुझुकी इको Maruti Suzuki Eeco मारुती सुझुकी इको ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. मारुती सुझुकी इकोची किंमत 3,97,800 रुपयांपासून सुरु होते. म्हणजेच ही कार 4 लाखांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. या कारमध्ये तुम्हाला 1196 सीसी 4-सिलिंडर पेट्रोल मिळेल जे 6000 आरपीएमवर 72.41 एचपी आणि 3000 आरपीएमवर 101 एनएम टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकी इको पेट्रोलमध्ये 16.11 किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते सीएनजीमध्ये 21.94 किलोमीटर प्रति लिटर मायलेज दते

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा Toyota Innova Crysta

तुमचे बजेट थोडे जास्त असेल टोयोटा इनोव्हा ही कार देखील या सेगमेंटमध्ये बेस्ट ऑप्शन ठरु  शकतो. लांबच्या प्रवासासाठी ही कार खूप आरामदायक आहे. टोयोटा इनोव्हा क्रिस्टाची किंमत 15.7 लाख रुपयांपासून सरु होते.

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा Toyota Innova Crysta तुमचे बजेट थोडे जास्त असेल टोयोटा इनोव्हा ही कार देखील या सेगमेंटमध्ये बेस्ट ऑप्शन ठरु शकतो. लांबच्या प्रवासासाठी ही कार खूप आरामदायक आहे. टोयोटा इनोव्हा क्रिस्टाची किंमत 15.7 लाख रुपयांपासून सरु होते.

हेही वाचा: देशातील टॉप स्वस्त सीएनजी कार, ज्या देतात दमदार मायलेज

loading image
go to top