

two massive continent-sized hot rock blobs (Large Low Velocity Provinces) hidden deep beneath Africa and the Pacific Ocean, influencing Earth's magnetic field at the core-mantle boundary.
esakal
नुकतेच एक रोमांचक संशोधन समोर आले आहे. पृथ्वीच्या खूप खोलवर सुमारे २९०० किलोमीटर खाली, दोन प्रचंड उष्ण खडकांचे गोळे आहेत. एक आफ्रिकेखाली तर दुसरा पॅसिफिक महासागराखाली..हे गोळे लाखो वर्षांपासून आपल्या पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला प्रभावित करत आहेत, असे ‘नेचर जिओसायन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात सांगितले आहे.