Free Earbuds Offers : फ्री ईयरबड्स मिळवण्याची शेवटची संधी; लवकरच संपत आहे iQOO 15 ची 'ही' धमाकेदार ऑफर

iQOO 15 Apex Edition फोनसोबत मोफत इअरबड्स मिळवण्याची शेवटची संधी आहे. लवकर संपणाऱ्या प्री-बुकिंग ऑफरचा फायदा घ्या.
Earbuds offer on iQOO 15 Apex Edition

Earbuds offer on iQOO 15 Apex Edition

esakal

Updated on

आजच्या स्पर्धात्मक स्मार्टफोन बाजारात iQOO ने आपल्या नवीन iQOO 15 Apex Edition फोनसोबत एक आकर्षक ऑफर आणली आहे. हा फोन भारतीय बाजारात नुकताच लाँच झाला असून त्याच्या प्री बुकिंगसाठी मोफत इअरबड्स मिळवण्याची ही शेवटची संधी आहे. ही ऑफर आज रात्री संपणार आहे म्हणून घाई करा

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com