Lunar Eclipse blood moon photos videos 2025
esakal
विज्ञान-तंत्र
Lunar Eclipse Video : हेच ते नयनरम्य दृश्य! नासाने शेअर केले चंद्रग्रहणाचे अद्भुत फोटो अन् व्हिडिओ, तुम्हीही पाहा एका क्लिकवर
Lunar Eclipse blood moon photos videos 2025 : ७-८ सप्टेंबर २०२५ च्या पूर्ण चंद्रग्रहणाने आकाश लाल रंगाने न्हाऊन निघाले, ज्याला ब्लड मून म्हणतात
Summary
काल पूर्ण चंद्रग्रहण झाले
याचे व्हिडिओ नासाने शेअर केलेत
चला तर मग अद्भुत फोटो, व्हिडिओ पाहा
Chandra Grahan Photos : काल म्हणजेच 7-8 सप्टेंबर 2025 च्या रात्री भारतासह जगभरातील खगोलप्रेमींना एका दुर्मिळ खगोलीय घटनेचा अनुभव घेता आला ते म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण.. या 'ब्लड मून' नावाने प्रसिद्ध असलेल्या चंद्रग्रहणाने रात्रीच्या आकाशाला लाल रंगाची जादू पसरली. नासाने या खग्रास चंद्रग्रहणाचे अप्रतिम फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. रात्री 9:58 वाजता सुरू झालेले हे चंद्रग्रहण पहाटे 1:26 वाजेपर्यंत चालले.
Lunar Eclipse Video Photos
esakal

