Elon Musk : फडणवीसांनी घडवला इतिहास! Starlink चं इंटरनेट सगळ्यांत पहिलं महाराष्ट्रात.. इलॉन मस्कच्या कंपनीसोबत झाला करार

Starlink maharashtra loi devendra fadnavis digital revolution : महाराष्ट्रात स्टारलिंक इंटरनेटचा पहिला प्रयोग, डिजिटल क्रांतीत राज्याची आघाडी
starlink maharashtra loi devendra fadnavis digital revolution

starlink maharashtra loi devendra fadnavis digital revolution

Updated on

Starlink maharashtra Agreement : महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाच्या डिजिटल क्रांतीत आघाडीवर आलाय..कारण महाराष्ट्राने इतिहास घडवलाय.. अमेरिकेची दिग्गज कंपनी स्टारलिंकसोबत करार करून महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे, जिथे उपग्रहाद्वारे हायस्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऐतिहासिक कराराची घोषणा करताना म्हटले की, हा करार राज्याच्या 'डिजिटल महाराष्ट्र' मोहिमेला बळ देईल आणि इलेक्ट्रिक वाहने, किनारी विकास तसेच आपत्ती व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांशी जोडला जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com