
AI Model
sakal
नवी दिल्ली : लैंगिक संबंध अधिक सुरक्षित, निरोगी करण्याच्या उद्देशाने कंडोमची निर्मिती करणाऱ्या मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या ‘मॅनफोर्स’ या ब्रँडने आपल्या जाहिरातीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) तयार करण्यात आलेल्या मॉडेलचा समावेश केला आहे.