
Maruti Suzuki Navaratri Sales: सणोत्सवाच्या काळामुळे सध्या बाजारात उत्साह आहे. त्यातच जीएसटीचं नवीन स्ट्रक्चर लागू झाल्याने ग्राहकांनी वाहनं खरेदीसाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येतंय. २२ सप्टेंबरपासून राज्यामध्ये जीएसटी स्लॅब बदलले आहेत. त्यामुळे गाड्यांच्या किंमतींमध्येही घट झालीय. त्यातच मारुती सुझुकी कंपनीने अशी एक ऑफर लाँच केलीय, ज्याला लोकांनी भलता प्रतिसाद दिल्याचं दिसतंय.