Maruti Budget Car : साडेतीन लाख किंमत, 33Km माइलेज, मारुतीच्या 'या' सुपर कारची बंपर विक्री, तुम्हीसुद्धा एकदा बघाच

Maruti Car Latest Update : मारुतीची 3.69 लाख रुपयांपासून सुरू होणारी किफायतशीर कार आहे. एप्रिल 2026 मध्ये तिची विक्री 96% वाढून 10,856 युनिट्स झाली, ज्यात 33 किमी/किलो CNG मायलेज मिळते
Maruti Alto Price List in India 2026

Maruti Alto Price List in India 2026

esakal

Updated on

मारुती सुझुकीची अल्टो कार पुन्हा एकदा चर्चेत आहे. 3.69 लाख रुपयांपासून सुरू होणारी ही छोटी आणि किफायतशीर कार एप्रिल 2026 मध्ये धडाक्यात विकली गेली. SUV च्या प्रचंड मागणीमुळे छोट्या कारांच्या विक्रीत एकूण घट झाली असतानाही अल्टोने आपली जागा भक्कमपणे टिकवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com