लाँच होण्याआधी मर्सिडिजच्या इलेक्ट्रिक कारचा अपघात, 'पॅरिस मोटार शो' मध्ये मुलांनी अचानक सुरू केली अन्... Video Viral

Mercedes-Benz VLE Crash: मोटार शोमध्ये मर्सिडिजच्या आलिशान इलेक्ट्रिक कारचा अपघात झाल्याची घटना घडलीय. कारच्या अपघाताचा संपूर्ण व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Mercedes-Benz VLE Crash

Mercedes-Benz VLE Crash

Esakal

Updated on: 

Mercedes-Benz VLE Viral Video: कार शोमध्ये गाडी पाहण्यासाठी आणि कारची फीचर्स जाणून घेण्यासाठी लोक गर्दी करतात. पण पॅरिस मोटर शोमध्ये लाँचिंगआधीच कारचा अपघात झाल्याची घटना घडलीय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार अजुनही बाजारात लॉन्च झालेली नाही. Mercedes-Benz VLE या इलेक्ट्रिक मिनीव्हॅनच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com