
मेटाने एक नवीन फीचर लाँच केले आहे
हे AI फीचर क्रिएटर्सना जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत करते
चला तर जाणून घेऊया फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठीचे हे खास फीचर काय आहे
मेटाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील क्रिएटर्ससाठी एक AI आधारित फीचर लाँच केले आहे ज्यामुळे त्यांना भाषेच्या अडथळ्यांशिवाय जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. हे नवे व्हॉइस डबिंग तंत्रज्ञान क्रिएटर्सच्या आवाजाचे इंग्रजी ते स्पॅनिश आणि स्पॅनिश ते इंग्रजी भाषांतर करते. शिवाय लिप सिंकिंगचा पर्यायही उपलब्ध आहे. लवकरच यात आणखी भाषांचा समावेश होणार असल्याचे मेटाने जाहीर केले आहे.