मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प होताच २०२४ च्या 'त्या' घटनेची आठवण; एका अपडेटनं जगभर उडवला होता गोंधळ

How the 2024 CrowdStrike Update Crashed Systems Worldwide : तंत्रज्ञान क्षेत्रात यापूर्वीही असाच मोठा आउटेज झाला होता. २०२४ मधील क्राउडस्ट्राइकच्या घटनेची त्यावेळी जगभर चर्चा झाली होती.
How the 2024 CrowdStrike Update Crashed Systems Worldwide

How the 2024 CrowdStrike Update Crashed Systems Worldwide

esakal

Updated on: 

मायक्रोसॉफ्टच्या आउटलुक आणि टीम्ससारख्या सेवा अनेक तासांपासून बंद आहेत. त्यामुळे जगभरातील लाखो वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सेवांमधील व्यत्ययाला १४ तासांहून अधिक काळ झाल्याची माहिती समोर आली आहे. ई-मेल, ऑनलाइन बैठका आणि इतर डिजिटल सुविधांवर अवलंबून असलेल्या अनेक संस्था आणि कर्मचाऱ्यांचं काम यामुळे विस्कळीत झालं आहे. मात्र, तंत्रज्ञान क्षेत्रात यापूर्वीही असाच मोठा आउटेज झाला होता. २०२४ मधील क्राउडस्ट्राइकच्या घटनेची त्यावेळी जगभर चर्चा झाली होती.

Loading content, please wait...