Twitter two factor-authentication
Twitter two factor-authenticationSakal

Twitter वर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आता होणार का? सेवा देणाऱ्या कंपनीने केली चूक

ट्विटरसाठी काम करणाऱ्या कंपन्यांनी युजर्सची खाजगी माहिती सरकारला देण्यासाठी करार केला होता.

Twitter आता युजर्सचा टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन कोड वितरीत करण्यासाठी कम्युनिकेशन सोल्यूशन्स कंपनी असलेल्या Mitto AG या कंपनीची ची सेवा वापरणार नाही. ब्लूमबर्गने याबाबत अहवाल दिला आहे. ती कंपनी टेक्स मॅसेज वापरणाऱ्या युजर्सवर (Users) गुप्त पाळत ठेवत असल्याचा आरोप असल्याने ट्विटरने (Twitter) हा निर्णय घेतला आहे

Twitter two factor-authentication
Twitter वर शब्दमर्यादा वाढणार! सविस्तर लिहिता येणार पोस्ट

ब्लूमबर्गच्या आधीच्या अहवालानुसार, कंपनीच्या संह संस्थापकांपैकी एकाने युजर्सवर पाळत ठेवणाऱ्या कंपन्यांशी करार केला होता. त्यामुळे अशा कंपन्यांना नेटवर्कमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. तर लोकांना त्यांच्या फोनद्वारे ट्रॅक करण्यात या नंतरच्या सरकारने मदत केली, असा दावा अहवालात केला आहे. मात्र आता ट्विटरवर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन होणार का याबाबत माहिती कळलेली नाही.

Twitter two factor-authentication
गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये लपवून हॉस्टेलबाहेर नेत होता बॉयफ्रेंड... मग झाले असे काही

अहवालानुसार, कंपनीच्या सीओओ इल्जा गोरेलिक (Mitto AG COO )यांनी पाळत ठेवणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्यांना मिट्टोच्या नेटवर्कमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर या कंपन्यांनी युजर्सची खाजगी माहिती सरकारला देण्यासाठी करार केला. म्हणूनच ट्विटरने यूएस सिनेटर रॉन वायडेन यांना याविषयी माहिती दिली. Engadget च्या अहवालानुसार, Mitto चे Google, WhatsApp, LinkedIn, Telegram, TikTok, Tencent आणि Alibaba असे क्लाएंट आहेत. भविष्यात या कंपन्या Mitto बरोबर काम करतील का?हे पाहणे गरजेचे आहे.

Twitter two factor-authentication
टांझानियाच्या भाऊ-बहिणीची लता दीदींना आदरांजली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com