

CERT In warns Android users Samsung Xiaomi OnePlus face critical security risks
esakal
तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन हॅकर्सच्या निशाण्यावर आहे..भारत सरकारच्या सायबर सुरक्षा संस्था CERT-In ने अँड्रॉइड डिव्हाइसेससाठी हाय रिस्क हॅकिंगचा इशारा जारी केला आहे. या त्रुटींमुळे हॅकर्स तुमच्या फोनवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात, खाजगी डेटा चोरू शकतात किंवा मालवेअर बसवू शकतात. सॅमसंग, शाओमी, वनप्लस, रिअलमी, मोटोरोला, व्हिवो, ओप्पो आणि गुगल पिक्सेलसारख्या प्रमुख ब्रँड्सचे लाखो यूजर्स प्रभावित आहेत.