

A smartphone status bar displaying the green dot (camera active) and orange dot (microphone active) privacy indicators, alerting users to potential app access on iPhone or Android devices
esakal
आजच्या डिजिटल युगात मोबाईल म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण याच फोनमधून प्रायव्हसीचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तुम्ही कधी लक्ष दिलेत का? फोनच्या स्क्रीनच्या वरच्या कोपऱ्यात अचानक हिरवा, केशरी किंवा लाल ठिपका दिसतो? हे छोटे ठिपके फक्त सजावटीसाठी आकर्षक दिसण्यासाठी दिले नाहीत, तर ते तुमच्या फोनच्या कॅमेरा आणि मायक्रोफोनच्या वापराची महत्त्वाची सूचना देतात. iOS आणि Android फोनमध्ये हे प्रायव्हसी इंडिकेटर्स (Privacy Indicators ) तुम्हाला अलर्ट करतात की कोणते ॲप तुमची खासगी माहिती चोरत तर नाही? चला तर जाणून घेऊया या बद्दल सविस्तर..