

how to block spam calls on android
Sakal
how to stop iPhone spam calls: भारतातील स्मार्टफोन यूजर्ससाठी स्पॅम कॉल्स हा सर्वात मोठा त्रासदायक घटक बनला आहे. "एक्सक्लुझिव्ह डील" देणारा कर्ज एजंट असो किंवा मालमत्ता गुंतवणूकीची ऑफर देणारा रिअल इस्टेट मार्केटर असो, हे स्पॅम कॉल्स आपल्याला कामात असताना त्रासदायी वाटतात तसेच गोपनीयतेला धोका निर्माण करतात. सुदैवाने,अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही यूजर्स काही सोप्या स्टेप्स फॉलो करून स्पॅम कॉल्स सहजपणे ब्लॉक करू शकतात.