

Flipkart-amazon sale mobile discount offer
esakal
स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.. अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरील मेगा सेल आज संपत आहे. या सेलमध्ये सॅमसंगचे दमदार 5G फोन 10000 पेक्षा कमी किमतीत मिळत आहेत. विशेष म्हणजे या फोनमध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, HD+ डिस्प्ले आणि लांबलचक सॉफ्टवेअर अपडेटची हमी आहे. बजेटमध्ये प्रीमियम अनुभव हवा असेल तर ही संधी सोडू नका