जसा मूड तसा वॉलपेपर

वृत्तसंस्था
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नवा फोन घेतल्यानंतर आपण पहिले वॉलपेपर, स्क्रिनसेव्हर सेट करतो. मात्र हे वॉलपेपर आपल्याला फोनमध्ये असलेल्या गॅलरीतूनच निवडावे लागतात. याशिवाय गुगलवर शोधून आपल्या आवडत्या नटनट्यांचे फोटोदेखील आपण डाऊनलोड करतो. नव्या तंत्रज्ञानानुसार स्मार्टफोनमध्ये उत्तम दर्जाची छायाचित्रे आणि सेल्फी काढू शकतो. मात्र त्याचा परिणाम आपण प्रचंड छायाचित्रे काढून फोनमध्ये साठवली. ती शेअर करताना मात्र गॅलरीत शोधणे अशक्‍य होते. या मर्यादेवर गुगल आणि ऍपल कंपनीने स्वत: विकसित केलेले वॉलपेपर्स

विकसित केले. गुगलने वॉलपेपर ऍप बनविले आहे की,ते विकसित केल्यानंतर मोठ्या प्रमाणात डाऊनलोड झाले. ही लोकप्रियता लक्षात घेता,गुगलने या ऍपचा त्यांच्या नव्या पिक्‍सेल फोनमध्ये समावेश केला. यांत लॅण्डस्केप, सिटीस्पेस, लाइफ, टेक्‍श्चर असा कॅटॅगिरीमधील छायाचित्रे तुम्ही निवडू शकता. गुगल पिक्‍सेलच्या फोनमध्ये यासारख्या सुविधा सर्वाधिक आहेत. वॉलपेपर ऍपमुळे दररोज किंवा त्यापेक्षा जास्ती दिवस तुमच्या मूड प्रमाणे वॉलपेपर ठेवू शकता. तुमच्या फोनला रोज एक नवीन वॉलपेपर लावून नवा लूक देऊ शकता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As the mood as Wallpaper