Moto G06 Power Price : मोटोरोलाने भारतात लॉन्च केला बजेट मोबाईल; चक्क 7000mAh बॅटरी अन् दमदार फीचर्स, किंमत फक्त 7,499

Moto G06 Power Price features and specifications : मोटोरोलाचा मोटो G06 पॉवर हा बजेट स्मार्टफोन भारतात 7,499 रुपयांत लॉन्च झाला आहे.. याबद्दल जाणून घ्या सविस्तर
Moto G06 Power mobile Price features and specifications

Moto G06 Power mobile Price features and specifications

esakal

Updated on

Moto G06 Power Mobile Details : मोटोरोलाने भारतात आपल्या G मालिकेत नवीन बजेट स्मार्टफोन मोटो G06 पॉवर सादर केला आहे. हा फोन 7000mAh च्या दमदार बॅटरीसह येतो आणि मीडियाटेक हेलियो G81 एक्सट्रीम प्रोसेसरने सुसज्ज आहे. IP64 रेटिंगमुळे हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे, तर कॉर्निंग गोरिला ग्लास 3 ने संरक्षित डिस्प्ले याला टिकाऊपणा देतो. बजेट सेगमेंटमध्ये हा फोन ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com