

Moto G67 Power mobile launch price features
esakal
Motorola G67 Power Price : मोटोरोला भारतातील आघाडीची एआय स्मार्टफोन ब्रँडने आज बजेट सेगमेंटमध्ये धमाका केला आहे..Moto G67 Power नावाचा नवा स्मार्टफोन लाँच करून कंपनीने 15,000 रुपयांखालील कॅमेरा किंगची जादू दाखवली. 50 मेगापिक्सेल सोनी लायटिया 600 सेन्सर, सर्व कॅमेऱ्यांवर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि 7000 mAhची मोठी बॅटरी आहे..त्यामूळे हा फोन तुमच्या दैनंदिन जीवनाला सुपरपॉवर देणार आहे.. कारण मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा मोठा भाग आहे