Motorola Edge 60 Fusion 50% डिस्काउंट! स्मार्टफोनवर चक्क 7 हजारची सूट..ऑफर पहा एका क्लिकवर.

Motorola Edge 60 Fusion discount : मोटोरोलाच्या एज 60 फ्यूजनवर 7000 रुपयांची सूट, फ्लिपकार्टवर फक्त 18999 रुपयांत उपलब्ध
Motorola Edge 60 Fusion discount

Motorola Edge 60 Fusion discount

esakal

Updated on

दसरा आणि दिवाळीच्या सेल संपल्या तरी ई-कॉमर्स साइट्सवर ग्राहकांसाठी खुशखबर आहे. मोटोरोलाचा मिड बजेट स्मार्टफोन 'एज 60 फ्यूजन' (Motorola Edge 60 Fusion) आता लॉन्च किंमतीपेक्षा 7000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. फ्लिपकार्टवर हा फोन आता केवळ 18999 रुपयांत उपलब्ध आहे. हे ऑफर बँक डिस्काउंटसह मिळत असल्याने ग्राहकांसाठी ही एक सोनेरी संधी आहे. या फोनमध्ये 5500 mAh ची दमदार बॅटरी आणि 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, ज्यामुळे तो मल्टीटास्किंग आणि फोटोग्राफीसाठी उत्तम पर्याय ठरतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com