
मोबाईल प्रेमींसाठी खुशखबर आहे
मोटोरोलाच्या लोकप्रिय मोबाईलवर बंपर डिस्काउंट मिळतोय
चला तर मग जाणून घ्या ही ऑफर कुठे सुरू आहे
Motorola G96 Discount Offer : मोटोरोलाने आपला नवीन स्मार्टफोन Motorola G96 5G स्वस्त किंमतीत उपलब्ध करून मार्केटमध्ये खळबळ उडवली आहे. गेल्या महिन्यात लाँच झालेल्या या फोनची किंमत आता फ्लिपकार्टवर 3000 रुपयांनी कमी झाली असून तो 17999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. याशिवाय बँक ऑफर्स अंतर्गत 5% कॅशबॅक मिळत आहे ज्यामुळे हा फोन आणखी आकर्षक ठरतो.