
जिओ फायबर ही मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओची ब्रॉडबँड सेवा आहे. स्टारलिंक हा एलोन मस्कच्या स्पेसएक्सने सुरू केलेला एक उपग्रह इंटरनेट प्रकल्प आहे. या दोन्ही कंपन्या भारतात हाय-स्पीड इंटरनेट आणण्याचा दावा करत आहेत. मात्र दोघांनीही आता हातमिळवणी केली आहे.