

Naresh Gujral became victim of a sophisticated WhatsApp scam losing ₹7.8 crore
esakal
दिल्लीतील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात अचानक खळबळ माजली. कोणालाही विश्वास बसणार नाही अशा प्रकारे एका सायबर गुन्हेगाराने लाखो रुपयांची फसवणूक केली. ही घटना सामान्य माणसाची नव्हे तर उच्च पदस्थ व्यक्तीची होती.