NASA ने शोधला ६३°C वर प्रजनन करणारा 'फायर अमिबा'! उकळत्या पाण्यातही जिवंत राहणारा अद्भुत जीव...

NASA Discovers 'Fire Amoeba': ६३°C उकळत्या पाण्यातही प्रजनन करणाऱ्या 'फायर अमिबा'चा नासाकडून शोध; परग्रहावरील जीवसृष्टीच्या शोधाला मिळणार नवी दिशा....
NASA Discovers Fire Amoeba Reproducing at 63°C in Boiling Water

NASA Discovers Fire Amoeba Reproducing at 63°C in Boiling Water

esakal 

Updated on: 

NASA Discovers 'Fire Amoeba': नासाच्या (NASA) संशोधकांनी अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी क्षेत्रात एक अत्यंत अभूतपूर्व आणि क्रांतिकारक शोध लावला आहे. कॅलिफोर्नियातील एका ज्वालामुखीच्या प्रवाहातील अत्यंत उष्ण अन् उकळत्या पाण्यात वैज्ञानिकांना एका अद्भुत जीवाचा शोध लागला असून, त्याला 'फायर अमिबा' (NASA Fire Amoeba) असे नाव देण्यात आले आहे.

हा जगातील पहिला असा जटील जीव (Eukaryote) ठरला आहे, जो चक्क ६३°C (१४५°F) इतक्या प्रलयंकारी तापमानातही स्वतःची संख्या वाढवू शकतो (प्रजनन करू शकतो). या शोधामुळे अंतराळ जीवशास्त्र आणि परग्रहावरील सजीवांच्या शोधाला एक पूर्णपणे नवीन वळण मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com