
कॅलिफोर्निया : विश्वाच्या उत्पत्तीचा शोध फार पूर्वीपासून घेतला जात आहे. हे रहस्य उलगडण्यासाठी शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने विश्वाच्या उत्पत्तीचा आणि आकाशगंगांचा अभ्यास करण्यासाठी तसेच आपल्या आकाशगंगेतील जीवनातील घटकांचा शोध घेण्यासाठी ‘स्फेरेक्स’ ही खगोल भौतिकशास्त्र दुर्बीण अंतराळात पाठविली आहे.