
Auspicious Days Navratri 2025 for Shopping and New Beginnings
esakal
Navratri 2025 Auspicious Days : शारदीय नवरात्र २२ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. हिंदू धर्मात या नऊ दिवसांना विशेष महत्त्व आहे, जिथे माता दुर्गेच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. या पवित्र काळात पूजा, उपवासासोबतच नवीन वाहन, मालमत्ता किंवा उपक्रम सुरू करण्यासाठी शुभ मुहूर्तांचा लाभ घेतला जातो. नवरात्रीत खरेदी केल्याने सुखसमृद्धी आणि देवीचा आशीर्वाद मिळतो, अशी श्रद्धा आहे. यंदा नवरात्रीत वाहन खरेदीसाठी कोणते दिवस शुभ आहेत, जाणून घ्या.