
Create Unique Navratri Wishes 2025
Esakal
थोडक्यात:
नवरात्रीसाठी Google Gemini आणि ChatGPT चा वापर करून खास आणि आकर्षक फोटो सहज तयार करता येतात.
पारंपरिक स्टिकर्सऐवजी AI तंत्रज्ञानाने बनवलेले फोटो सोशल मीडियावर थेट शेअर करता येतात.
दिलेल्या प्रॉम्प्ट्स वापरून रंगीत, धार्मिक आणि सणासुदीच्या थीमवर फोटो बनवता येतात