Mobile Charging Tips : मोबाईल चार्ज करताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर शॉर्ट सर्किट होणारच!

पावसाळ्यात फोन चार्ज करताना होणाऱ्या काही चुकांमुळे शॉर्ट सर्किट होऊन फोन खराब होऊ शकतो.
Mobile Charging Tips : मोबाईल चार्ज करताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर शॉर्ट सर्किट होणारच!
esakal
Updated on

पावसाळ्यात स्मार्टफोन चार्ज करताना छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. हवेत आर्द्रता वाढल्याने फोनच्या चार्जिंग पोर्टमध्ये पाणी शिरल्यास शॉर्ट सर्किट होऊन फोनचे मदरबोर्ड खराब होऊ शकते. यामुळे महागडी दुरुस्ती किंवा फोन बंद पडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे पावसाळ्यात फोन चार्ज करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com