Astronomical Events 2026: नववर्षात ४ सुपरमून, २ ब्लूमून व १२ उल्कावर्षाव; देशवासीयांना विविध खगोलीय घटनांची मिळणार पर्वणी

Rare Celestial Events 2026: नववर्षात सुपरमून, ब्लूमून आणि उल्कावर्षाव अशा दुर्मिळ खगोलीय घटनांमुळे देशवासीयांना आकाशातील अद्भुत दृश्यांचा अनुभव घेता येणार आहे.
Astronomical Events 2026

4 Supermoons, 2 Blue Moons & 12 Meteor Showers to Light Up the Sky in the New Year

sakal

Updated on

New Year Astronomical Events: नववर्ष २०२६ मध्ये अंतराळात विविध खगोलीय घटना घडणार असून देशवासीयांना विलोभनीय अवकाशीय दृश्य पाहावयास मिळणार आहेत, भारतात केवळ एक खग्रास चंद्रग्रहण होणार असले तरी, १० धुमकेतू, ४ सुपरमून, २ ब्लूमून, १२ उल्कावर्षावसह चंद्रासोबत ग्रह-ताऱ्यांच्या शेकडो युती, ग्रहांच्या प्रतियुती, तेजस्वी ग्रह-तारे आणि इस्रोच्या सात मोहिमा बघायला मिळणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक व स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com