Jitendra Singh : ‘एआय’च्या वापरावर बंधने नाहीत: जितेंद्र सिंंह

Artificial Intelligence : केंद्र सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर कोणतीही बंदी घातलेली नसून, हे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान खुले असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले. नागरिक-केंद्रित वेब प्रणालीसाठी एआय महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Jitendra Singh
Jitendra Singhsakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित साधनांच्या वापर आणि त्याचा स्वीकार करण्यावर कोणत्याही सरकारी विभागाकडून कोणतीही बंदी नाही. हे एक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान असून नागरिक-केंद्रित वेब प्रणाली आहे,’’ असे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तिवेतन मंत्री जितेंद्रसिंह यांनी गुरुवारी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com